हारण्या-जिंकण्यापेक्षा खेळण्याचा आनंद देणारा विटी दांडू कसा खेळायचा?

विटी दांडू खेळण्यासाठी खूप काही लागत नाही. लागतो फक्त एक दांडू आणि एक विटी. मग खेळायला चार जण असू देत किवा दोन.खेळायला मजा येणारच!