केरेरु म्हणजे न्यूझीलंड देशातला जाडजूड नशेबाज असलेला अजब कबुतर
आपल्याला माहित असलेल्या कबुतरांपेक्षा न्यूझीलंडमधले कबुतरं फारच वेगळे. स्थानिक झाडांना जिवंत ठेवण्याचं महत्त्वाचं काम ते करतात.