गायी म्हशीच्या पाठीवरुन फिरणारा कोतवाल म्हणजे अतिशय छळकुटा पक्षी!

कोतवाल पक्ष्यांवर रुबाब करतात. नकला  करून पक्ष्यांना फसवतात . त्यांचं अन्न चोरून खातात. धिटाई खाये मिठाई या म्हणीप्रमाणेच ते वागतात.