पृथ्वीला श्वास घेण्यास मदत करणाऱ्या ॲमेझाॅन जंगलाच्या अद्भूत गोष्टी!

ॲमेझाॅनचं जंगल म्हणजे जैवविविधतेचा खजिनाच. जागतिक तापमान वाढीमुळे या जंगलातली श्रीमंती हळुहळू नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

तणमोर नाचत नाही तर टणाटणा उड्या मारतो. ते का?

नावात मोर असूनही त्याला नाचता येत नाही. पण उड्या मात्र मारता येतात. किती? तणमोर दर ५० सेकंदाला एक अशा दिवसाला ६०० उड्या मारतात

ब्यूटीफूल आणि म्युझिकल फाॅरेस्ट पाहायचंय, चला बांबूच्या जंगलात!

किर्र घनदाट जंगलाची भीती वाटते ना. पण जपानमधल्या बांबूच्या जंगलाची गोष्टच वेगळी. या बाबूंच्या जंगलाच्या पोटात सुंदर दृश्य आणि गोड आवाज दडलेले आहेत.

उंदरांनी बांधलं धरण! विश्वास नसेल बसत तर चला इंग्लडला!

वाळू- माती-खडीचे ट्रक्स, जेसीबी सारखे मोठे यंत्र या कशाचाही वापर न करता नदीत धरण बांधणारे उंदीर इंग्लडमधील नदीत, सरोवरात आढळतात.

पृथ्वीचे झालेले नुकसान भरुन काढतील असे ३ उपाय आहेत. ते कोणते?

वेगवेगळ्या कारणांनी पृथ्वीवरील पर्यावरणाचं जे नुकसान झालं आहे ते कसं भरुन निघेल? पृथ्वीवरील पर्यावरणासाठी आपण काही करु शकतो की नाही?

गावाला वाचवण्यासाठी इस्थरने शोधला झाडं लावण्याचा उपाय

पूर, दुष्काळ,गावातली आजारपणं, मृत्यू हे दृष्टचक्र थांबवायचं असेल तर झाडं लावायला हवीत असं सांगणाऱ्या इस्थरच्या प्रयत्नांची गोष्ट.

जंगलाला आग लागली हे सांगणारं मशीन बनवणाऱ्या मुलीला भेटा!

जंगलाला आग लागणार आहे, सावधान! असं सांगणारं उपकरणच शिकागोतल्या रेश्मानं तयार केलं. या उपकरणाचा जंगलाला कसा फायदा होईल?