सुटी संपली.. शाळा सुरु झाली.. आता मजाही संपली का?

मजा फक्त सुटीतच असते असं नाही. अभ्यास, मित्रमैत्रिणींच्या सोबत खेळ , दंगामस्ती असं खूप काही शाळेत घडतं. शाळेतही सुटीइतकीच मजा असते.

शाळा सुरु होतेय. काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलायचं होतं!

शाळा सुरु होण्याचा आनंद असतोच. प्ण काही गोष्टींमुळे शाळेत जायलाच नको असं वाटतं. त्या गोष्टींची भीती सुरुवातीलाच काढून टाकली तर?