कुरकुरीत बिस्किटांचा तयार कराचटपटीत खाऊ. मोनॅको टाॅपिंग्ज बनवून बघा!

आई भूक लागली अशी तक्रार करण्याआधी किचनमध्ये जाऊन डब्यात खारी बिक्सिटं आहे का ते शोधा! ती असतील तर लगेच मोनॅको टाॅपिंग्ज करायला घ्या! रेसिपी अगदी सोपी आहे त्याची.

संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी करा चाॅकलेट मग केकचा मस्त खाऊ!

केक फक्त मोठी माणसंच करु शकतात असं काही नाही.लहान मुलंही केक करण्याचा प्रयोग करु शकतात. खूप मोठा नको मग केक करुन पाहा!

मटकीला मोड आणा. पण उसळ नाही चटपटीत भेळ तयार करा!

मोड आलेल्या मटकीची फक्त उसळच होते असं नाही.या मटकीची भेळही छान होते.चाटवाल्याकडे मिळणाऱ्या भेळीपेक्षाही चटपटीत भेळ घरी तयार करा!

दिसायला देखणा, चवीला चटकदार चीज- चेरी -पायनापल

आईला त्रास न देता,जिन्नस जमवण्यासाठी फारशी धावाधाव करायला न लागता काहीसं चटकदार खायला हवं असेल तर चीज-चेरी-पायनापल एकदम सही पर्याय आहे.

साबुदाण्याचा पदार्थ करुन पाहावासा वाटतो का? खिचडी वडे हे तर नेहमीचे. तुम्ही करा दही साबुदाणा!

उपवासाला काय करायचं? असा प्रश्न आई/आजीसमोर नेहमी पडतो. तुमच्या हातचा दही साबुदाणा करुन तुम्ही उपवासाला काय? हा प्रश्न सोडवू शकतात.

गारेगार आणि चवदार.. आब्यांचा थिक शेक करा!

हाॅटेलमधे गेल्यावर मेनू कार्डमधील थिक शेक प्यावेसे वाटतात. तुमची ही हौस फक्त हाॅटेलमधेच भागेल असं नाही. थिक शेक घरीही करता येतात. अगदी तुम्ही देखील करु शकता. ते कसे?

स्ट्राॅबेरी शेक करा अन थिक शेकची मजा घरबसल्या घ्या!

स्ट्राॅबेरी शेक एकदा करुन पाहिला की तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही फळांचा थिक शेक करता येतो. त्यासाठी आधी स्ट्राॅबेरी शेक शिकून घ्यायला हवा!

आवडत्या पोंग्यांचे फिंगर चाट झटपट बनवा पटपट संपवा

पोंगे खायला तशीही फार मजा येते. या पोंग्यांना आणखी चविष्ट बनवून खायचं असेल तर फिंगर चाटचा पर्याय आहे. साहित्य मोजकेच लागते आणि कृतीही सोपीच आहे.

करा स्वीट ब्रेड रोल्स!

करा स्वीट ब्रेड रोल्स! आरती परिचारक घरी असलं की सारखी तुमची ‘ मला कंटाळा आलाय’ ची भुणभुण सुरु असेल ना. खेळून दमलं तरी तुम्हाला अजून काहीतरी करायचंच असेल ना?‍ एक सोपी आयडिया. कंटाळा आला की सरळ उठून स्वयंपाकघरात जायचं. आणि छोट्या मोठ्या कामांमध्ये आईची मदत करायची. गॅस न वापरता सोप्या पाककृती करायच्या. आपणही खायच्या आणि … Read more

संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी ‘मग केक’ बनवा!

केक आवडतो ना खायला. पण नेहमी तो विकत का आणायचा? घरीच बनवा. आईने नाही तुम्ही? अवघड काय आहे त्यात?