एआय इतकं महत्त्वाचं का आहे? ते शिकणं गरजेचं आहे का?

एआय महत्त्वाचं असलं तरी त्यामुळे माणसांच्या क्षमता किंवा कौशल्य यांचं महत्त्व अजिबात कमी होत नाही. एआय आणि इतर तांत्रिक गोष्टी शिकणं ही काळाची गरज आहे.