मला जिम लावायचंय, पण आईबाबा नाही म्हणतात, मी फिट कशी राहू?
मला जिम लावायची आहे, पण आई बाबा मला योगासनांचा सराव कर, चालायला जा, विना खर्चिक व्यायाम करुन फिट राहा असं म्हणतात, जिमशिवाय फिटनेस कसा शक्य आहे? – खुशी चिटणीस पूर्वी जेव्हा जिम नव्हत्या तेव्हा माणसं फिट राहात नव्हती का? जिमला जाऊन व्यायाम करण्यात काही गैर नाही. तिथल्या वातावरणाची, व्यायामासाठी लावलेल्या इक्विपमेंट्सही भुरळ पडणंही अगदीच … Read more