कंटाळा उडवून लावायचा असेल, तर गाणं म्हणा.. संगीत ऐका!
बोअर होतंय, चिडचिड होतेय? – मग गाणं ऐका किंवा म्हणा. संगीत ऐकणं हा टाइमपास नाही. कंटाळा घालवण्याचा मस्त उपाय आहे.
बोअर होतंय, चिडचिड होतेय? – मग गाणं ऐका किंवा म्हणा. संगीत ऐकणं हा टाइमपास नाही. कंटाळा घालवण्याचा मस्त उपाय आहे.
मुलांना आवडणाऱ्या गोष्टी आई बाबांनाही आवडतीलच असा काही आग्रह नसतो. आवडीनिवडीतला हा फरक अनुभव घेतल्यास नक्कीच कमी होतो. तो कसा?
जी गोष्ट घरी छान जमते ती परीक्षेच्या वेळेस करताना दडपण का येतं? परीक्षेतही हार्मोनियम दडपण न घेता वाजवता येण्यासाठी काय करायला हवं?
हेडफोन लावून म्युझिक ऐकलं तर किती मजा येते, पण हेडफोनमुळे बॅक्टेरिया कानात डान्स करतात, असं सांगितलं तर विश्वास ठेवाल तुम्ही?
दिवाळी अंक,भिंत रंगवणे,हाताने केलेल्या वस्तूंचा दिवाळी बाजार,वाद्य संगीत सभा अशा आनंद देणाऱ्या कितीतरी गोष्टी झगमग दिवाळीत असतात.