दहावीच्या परीक्षेनंतरच्या भल्या मोठ्या सुटीत मुलांनी काय करायला हवं?
परीक्षेनंतर अडीचे ते तीन महिन्यांच्या सुटीच्या काळात आवड जपण्यापासून नवीन शिकण्यापर्यंत मुलांना बरंच काही करण्यासारखं आहे.
परीक्षेनंतर अडीचे ते तीन महिन्यांच्या सुटीच्या काळात आवड जपण्यापासून नवीन शिकण्यापर्यंत मुलांना बरंच काही करण्यासारखं आहे.
शाळेतले मित्र-मैत्रिणी सुटीत भेटतीलंच असं नाही. खेळायला तर मित्र मैत्रिणी हवेतच. ते शोधता यायला हवेत. ते कसे आणि कुठे शोधायचे?
स्वयंपाक करताना आपल्याला काही इजा होणार नाही याची काळजी घ्यायला आधी शिका. म्हणजे नेमकं काय शिकायचं?
सुटी आहे म्हणून दिवसभर टी.व्ही.आणि मोबाइल पाहाणार का? पण समजा हेच केलं तर आपला मेंदू तरतरीत कसा राहील? त्यासाठी काय करायला हवं?
उन्हाळ्यात सारखा बर्फाचा गोळा खावासा वाटतो, पण आई-बाबा नको म्हणतात. यावर सोपा उपाय म्हणजे बर्फाचा गोळा घरी तयार करा आणि मस्त चवीचवीने खा!