यंदाच्या सुटीत स्वयंपाकघरात लुडबुड करायची का?
स्वयंपाकघरात लहान मुलांनी करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. त्या स्वत:हून तिथे लुडबूड केल्याशिवाय कळणार नाही. पण म्हणजे नक्की काय करायचं?

आईची अपेक्षा असते की तिला घरकामाला मदत मुलीनेच करावी. पण मुलग्यांनाही कामं सांगायला हवीत ना! कामं सांगतांना हा भेदभाव का?