रिफ्रेशिंग – पुदिना सरबत!
पुदिना आवडतो ना तुम्हाला? पाणीपुरी खाताना त्यातलं ते मस्त चवीचं हिरवं पाणी असतं ना ते पुदिन्यापासून करतात. मग त्याच पुदिन्याचं सरबत काय भारी लागेल ना? बघता करुन? ही घ्या रेसिपी!
पुदिना आवडतो ना तुम्हाला? पाणीपुरी खाताना त्यातलं ते मस्त चवीचं हिरवं पाणी असतं ना ते पुदिन्यापासून करतात. मग त्याच पुदिन्याचं सरबत काय भारी लागेल ना? बघता करुन? ही घ्या रेसिपी!
सुट्टी असो की शाळा, खेळ म्हणजे तुम्हा मुलांचा जीव की प्राण! हो ना? तेच तेच खेळ खेळून तुम्हाला कंटाळा येतो? मग यावर उपाय काय? शोधा, म्हणजे सापडेल!
बर्फाच्या घरात म्हणजे इग्लूमध्ये राहाणारे एस्किमो लोक तुम्हाला माहिती आहेत ना? त्यांच्या जगातल्या गोष्टी ऐकायच्या आहेत? मग ही डॉक्युमेंट्री सिरीज बघाच!