घरात खेळताना मोठ्यांचा ओरडा टाळायचा असेल तर?

सुटीच्या दिवशी घरात मित्रमैत्रिणींना गोळा करुन खेळण्याचा मूड असेल तर आधी मोठ्यांनी आपल्याला रागवायला नको याची काळजी आधीच घ्यायला हवी!

शोधा ‘तीच तारीख तोच वार’ कधी केव्हा का येतो?

भिंतीवरचे कॅलेंडर आपल्याला फक्त तारीख, वार आणि वर्षच सांगतं असं नाही. या कॅलेंडरमध्ये एक मोठा गंमतीशीर खेळ दडलेला आहे. तुम्हीही प्रयोग करुन पाहा!

खेळ खेळताना एवढा उत्साह कुठून येतो?

मैदानी खेळ खेळताना एकाच वेळी अनेक गोष्टी आपण करत असतो. याचा परिणाम म्हणजे आपल्या शरीर आणि मनाच्या पातळीवर बऱ्याच गोष्टी घडत असतात.

स्ट्राॅबेरी शेक करा अन थिक शेकची मजा घरबसल्या घ्या!

स्ट्राॅबेरी शेक एकदा करुन पाहिला की तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही फळांचा थिक शेक करता येतो. त्यासाठी आधी स्ट्राॅबेरी शेक शिकून घ्यायला हवा!

मोबाइल बघत एका जागी बसण्याचा मेंदूला येतो कंटाळा!

वाढीच्या वयात मेंदूला जास्तीत जास्त ऊर्जा मिळेल असा खुराक हवा असतो. मोबाइल बघत एका जागी बसल्याने तो मिळत नाही! जे मेंदूला आवडत नाही ते का करायचं?

पक्ष्यांची गाणी ऐका आणि लिहून काढा!

पक्ष्यांचे आवाज ऐकायला तुम्हाला आवडतात ना? कुठल्या पक्ष्याचा आवाज कसा असतो याच्या नोंदी करता येतील का तुम्हाला? बघा बरं प्रयत्न करुन!

किड्यांची किर किर तुम्हाला कागदावर लिहिता येईल का?

कीटकांच्या आवाजाचं बारकाईने निरीक्षण केल्यास हे आवाज किटकांबद्दल आपल्याकडे असलेल्या माहितीपेक्षा वेगळी माहिती आणि ज्ञान देतील.

घरातल्यांना मुलांच्या खेळण्याचा त्रास होतो की मोठ्याने आवाज करण्याचा?

सुट्टीत घरात खेळताना मोठ्या माणसांची सतत बोलणी खावी लागली का? मोठी माणसं तुम्हाला खेळू नका म्हणत होती की आणखी काही. थोडं आठवून पाहा!

दही घुसळा आणि झटपट लस्सी तयार करा!

लहान असलो म्हणून काय झालं पण आम्हालाही छान छान पदार्थ तयार करता येतात हे मोठ्यांना सांगायचं असेल तर लस्सी शिका ,लस्सी करा

जेवताना मोबाइल बघितलेला चालतो का?

मोबाइल बघताना ज्या भावना आपल्या मनात तयार होतात, ती रसायनं आपल्या खाण्यात मिसळली जातात. ही अत्यंत घातक गोष्ट आहे.