मोबाइल बघत एका जागी बसण्याचा मेंदूला येतो कंटाळा!
वाढीच्या वयात मेंदूला जास्तीत जास्त ऊर्जा मिळेल असा खुराक हवा असतो. मोबाइल बघत एका जागी बसल्याने तो मिळत नाही! जे मेंदूला आवडत नाही ते का करायचं?

मोबाइलमध्ये असं काय असतं की एकदा हातात घेतल्यावर तो सोडावासाच वाटत नाही. मेंदू मोबाइमध्ये गुंतण्यामागे काही विशिष्ट कारणं आहेत.