खेळ खेळताना एवढा उत्साह कुठून येतो?

मैदानी खेळ खेळताना एकाच वेळी अनेक गोष्टी आपण करत असतो. याचा परिणाम म्हणजे आपल्या शरीर आणि मनाच्या पातळीवर बऱ्याच गोष्टी घडत असतात.

अभ्यासासोबत कलाही जोपासायची,ते कसं शक्य आहे? त्याचा फायदा काय?

शिकण्याच्या वयात अभ्यास तर करावाच लागतो. पण म्हणून फक्त अभ्यासच करायचा असं नाही. एखादी कला जोपासणं, खेळ शिकणं या गोष्टीही अभ्यासाइतक्याच महत्त्वाच्या असतात.

परीक्षा जवळ आलेली असतांना खेळायला जाऊ का नको?

परीक्षा जवळ आली म्हणून बाहेर जावून खेळणं बंद होतं. पण खेळायला मिळालं नाही तर अभ्यासही बोअर होतो त्याचं काय?