पेरु खाऊ नका पिऊन बघा.पेरुचं आंबट -गोड- तिखट सरबत करा!
आपल्याकडे उपलब्ध जिन्नसातून नवीन पदार्थ करता येणे हा स्वयंपाकघरातला महत्त्वाचा धडा आहे. हा धडा गिरवण्यासाठी पेरुचं सरबत करायला शिकू या!
आपल्याकडे उपलब्ध जिन्नसातून नवीन पदार्थ करता येणे हा स्वयंपाकघरातला महत्त्वाचा धडा आहे. हा धडा गिरवण्यासाठी पेरुचं सरबत करायला शिकू या!
घरातल्या वस्तू नादुरुस्त झाल्या की त्या टाकून देऊन नवीन वस्तू आणणं सोपं वाटतं. पण चिकाटीनं जुनी वस्तू दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणं हे महत्त्वाचं असतं.
मोड आलेल्या मटकीची फक्त उसळच होते असं नाही.या मटकीची भेळही छान होते.चाटवाल्याकडे मिळणाऱ्या भेळीपेक्षाही चटपटीत भेळ घरी तयार करा!
गोपूला आपल्या गावात रामलीला का साजरी होत नाही असा प्रश्न पडतो. पण कोणीच तिच्या या प्रश्नाचे उत्तर देत नाही. गोपू या प्रश्नाचं उत्तर कशी शोधते त्याची गोष्ट
खोडकर चुन्नी मकडीच्या जाळ्यात अडकते. तिची कोंबडी होते. कोंबडीची ती परत माणूस होते की नाही हे पाहाण्यासाठी ‘मकडी’ची गोष्ट पाहायला हवी!
स्वयंपाक करताना आपण वेगवेगळे पदार्थ करतो तेव्हा आपला शब्दसंग्रह देखील वाढत असतो. पोळी, भात, आमटीला वेगवेगळी विशेषणं कशी लागतात हे समजून घेतलंय का कधी?
समजा टी.व्ही, मोबाइलवर सर्व आपल्याला ब्लॅक ॲण्ड व्हाइटच दिसायला लागलं तर आपल्याला ते आवडेल का? खरंतर ते मेंदूलाच आवडत नाही. ते कसं?
स्वयंपाकघरात केवळ भांडी नसतात. वापरानुसार,त्याच्या आकारानुसार त्यांना काही विशिष्ट नावं आहेत.स्वयंपाकाआधी स्वयंपाकघरातल्या या भांडीकुंडींची ओळख महत्त्वाची.
एखादी गोष्ट करायची नाही असं म्हणून ती टाळण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या मेंदूला खरंतर त्रास होत असतो. तीच गोष्ट करुन पाहिली की मात्र मेंदूचा मूडही बदलतो.
टी.व्ही. मोबाइल पाहताना कितीही मजा वाटत असली तरी ते जास्त बघितलं तर मोठ्यांचा ओरडा खावा लागतो. पुस्तक वाचण्याचे मात्र तोटे काहीच नाही. फायदेच फायदे आहेत.