पुस्तक वाचा, भाव वाढवा, कौतुक मिळवा! पुस्तक वाचण्याचे हे फायदे माहिती आहे का?

टी.व्ही. मोबाइल पाहताना कितीही मजा वाटत असली तरी ते जास्त बघितलं तर मोठ्यांचा ओरडा खावा लागतो. पुस्तक वाचण्याचे मात्र तोटे काहीच नाही. फायदेच फायदे आहेत.