स्वयंपाकघरातल्या ताट- ताटली- परात यातला नेमका फरक सांगा पाहू!

स्वयंपाकघरात केवळ भांडी नसतात. वापरानुसार,त्याच्या आकारानुसार त्यांना काही विशिष्ट नावं आहेत.स्वयंपाकाआधी स्वयंपाकघरातल्या या भांडीकुंडींची ओळख महत्त्वाची.