आपल्याला राग का येतो? राग आल्यानंतर काय घडतं?
राग ही साधी गोष्ट नाही. तो आल्यानंतर आपल्या शरीर मनात खूप काही घडतं? आपल्या रागाचा अभ्यास करणं सहज शक्य आहे. तो कसा करायचा?
राग ही साधी गोष्ट नाही. तो आल्यानंतर आपल्या शरीर मनात खूप काही घडतं? आपल्या रागाचा अभ्यास करणं सहज शक्य आहे. तो कसा करायचा?
टोमॅटो, गाजर, बीट कच्चं खायला आवडतं ना? कोशिंबीरही आवडते का? मग ज्यूस करुन बघा आणि आवडला की नाही ते सांगा! टेस्टी आणि हेल्दीही असतो हा ज्यूस!
घरी आल्या आल्या आवडीच्या खाऊचा वास आला की आनंद होतो ना? वासावरुन पदार्थ ओळखणं हे एक स्किल आहे, ते शिकला आहात का तुम्ही? बघा प्रयत्न करुन!
तुमची एखादी वस्तू किंवा खेळणं बिघडलं की तुम्ही काय करता? ते ठेवून देता? टाकता? पण त्याऐवजी ते दुरुस्त करायला शिकलात तर? मज्जाही येईल आणि तुम्ही नवीन स्किलही शिकाल!
कराटे कुणाकुणाला येतं? तुम्हाला येतं का? आपला हा ड्रे नावाचा छोटा मित्र महिन्याभरात कराटे शिकला, कसा शिकला बघायचंय? मग हा सिनेमा बघाच!
पुस्तक वाचायला आवडत नाही असं म्हणणारे खूप जण असतात, तुम्हीही आहात का? मग या मिनाक्षी नावाच्या मुलीची गोष्ट तुम्ही वाचाच!
हॉटेलमधला चिक्कू मिल्कशेक तुम्हाला आवडतो ना? गंमत सांगू का? तसा मिल्कशेक घरीही करता येतो. गुलकंदाचा ट्विस्ट दिला की तो अजून मस्त होतो, बघा करुन!
स्वयंपाकघरात आपण कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. त्या सगळ्यांनाच हल्ली सरसकट क्रियापदं वापरली जातात. पण आपण त्या सगळ्यांची नीट यादी करुया, तुम्हाला मजा येईल!
युसुके असाई हा जपानी चित्रकार तुम्हाला माहिती आहे, हो ना? त्याची चित्र शाश्वत किंवा पर्यावरण पूरक, सस्टेनेबल का आहेत ते वाचा!
स्वयंपाक फक्त आई, आज्जी, मावशी, काकू, ताई यांनीच करायचा हे आता जुनं झालं. स्वयंपाक हे एक लाईफ स्किल आहे आणि तो करणं प्रत्येकाला यायला हवा.. त्यासाठी सुरुवात कुठून करायची? वाचा!