दूध नासतं,पोळी करपते,भात फडफडीत होतो तेव्हा काय होतं?
स्वयंपाक करताना आपण वेगवेगळे पदार्थ करतो तेव्हा आपला शब्दसंग्रह देखील वाढत असतो. पोळी, भात, आमटीला वेगवेगळी विशेषणं कशी लागतात हे समजून घेतलंय का कधी?