पाहा चुन्नी मुन्नी आणि चेटकीण मकडीची धमाल गोष्ट!

खोडकर चुन्नी मकडीच्या जाळ्यात अडकते. तिची कोंबडी होते. कोंबडीची ती परत माणूस होते की नाही हे पाहाण्यासाठी ‘मकडी’ची गोष्ट पाहायला हवी!