झाडांमुळे आपले कान सुरक्षित राहतात! म्हणजे नक्की झाडं काय करतात?

झाडांमुळे केवळ वारा-पाऊस-सावली मिळते असं नाही. झाडांकडे आपले कान सुरक्षित ठेवण्याची जादूही असते.ही जादू काय आहे?

मेट्रोने प्रवास वेगाने होतो पण आवाजाने कान शिणतात.त्याचं काय?

मोठ्या शहरात मेट्रोचा प्रवास टाळता येणे अशक्यच. पण आवाजाचा आरोग्यावर होणारा परिणाम टाळता येणे शक्य आहे का? त्यासाठी काय करता येईल?

मोठी माणसं चुकत असतील तर लहान मुलं त्यांना कसं समजावून् सांगणार?

मोठ्यांना लहान मुलांनी दंगा मस्ती केलेली चालत नाही. ते लगेच रागावतात मग मोठ्यांनी केलेला दंगा लहान मुलांना कसा बरं चालेल?