अजस्त्र गोष्टी बनवणाऱ्या मेगा फॅक्टरीज कशा काम करतात?

वेगाने पळणाऱ्या टेस्ला, फेरारी, डुकाटी यांसारख्या गाड्या, मोठीमोठी क्रूझ शिप्स, आकाशात सोडलेल्या राॅकेटसची इंजिन, उंच उंच बिल्डिंग, समुद्राच्या पोटात राहणाऱ्या पाणबुड्या कशा बरं तयार होत असतील पाहायचंय का?

वयात येताना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी पाहा पप्पू और पापा

पिरीयडस् म्हणजे काय? मुलगा असणे म्हणजे काय? असे खूप खूप प्रश्न तुम्हाला पडतात का? त्याची उत्तरं तुम्हाला एक व्हिडीओ सीरिज देऊ शकते