परीक्षा आहे म्हणून टीव्ही -मोबाइलवर बंदी! ही परीक्षा आहे की शिक्षा?

परीक्षा आहे म्हणून टीव्ही पाहायचा नाही, मोबाइल वापरायचा नाही; आईबाबा हे असले भयंकर रुल का बरं करत असतील?

झोपण्याआधी टीव्ही पाहिला तर काय बिघडलं?

खेळ-अभ्यास झाला की आई सारखं टुमणं लावते, लवकर आवर, म्हणजे लवकर झोपता येईल! झोपायची एवढी घाई कशाला करतात मोठी माणसं?

परीक्षा आहे तर टीव्ही बंद! आई-बाबा हा रुल का लावतात?

परीक्षा जवळ आल्या की आई-बाबांना मुलांचा स्क्रीन टाइम टोचायला लागतो. मुलांचा टी.व्ही बंद करण्याची खरंच गरज असते का?