अभ्यासात अडचण येते पण शिक्षकांना प्रश्न विचारण्याची भीती वाटते?

प्रश्न विचारणं हा शिकण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रश्न विचारल्याने शिक्षकांना राग येत नाही उलट प्रश्न विचारणारे विद्यार्थी शिक्षकांना प्रिय असतात.

जे ऑप्शनलला टाकलं आणि त्यावरच जर पेपरमध्ये प्रश्न विचारले तर?

परीक्षेचा अभ्यास करताना,धडा,प्रकरण अख्खच्या अख्खं उचलून ऑप्शनलला टाकणं हा धोकादायक पर्याय आहे.पश्चाताप करण्यापेक्षा अभ्यास केलेला बर!