एवढा अभ्यास करुनही परीक्षेआधी काहीच कसं आठवत नाही?

ऐन परीक्षेच्या आधी घाईघाईने अभ्यास करणे, पाठांतर करणे या सवयींमुळे फायदा होत नाहीच उलट तोटाच होतो. या सवयी बदलल्यास परीक्षा अवघड वाटत नाही!