परीक्षा म्हटली की घाम फुटतो. परीक्षेची एवढी भीती का वाटते?
परीक्षेकडे आपण एक संकट, धोका म्हणून पाहायला शिकलोय. परीक्षेचं थोडं टेन्शन येणं चांगलं, पण अति झालं की त्रास होतो. विना टेन्शन परीक्षा देता येईल?