शेवटचा पेपर आहे म्हणून हलक्यात घेण्याची चूक कराल तर महागात पडेल!

शेवटचा पेपर म्हणजे सगळ्यात डेंजर! तुमचं सगळं लक्ष असतं पेपर संपल्यावर काय करणार याच्या प्लॅनिंगमध्ये. पण असं केलं तर शेवटच्या पेपरचं काय होईल?

पेपर चांगला सोडवायचा तर काय करायला हवं आणि काय टाळायला हवं?

कोणाचा किती अभ्यास झाला याचा अंदाज घेवून आपण घाबरणं,भराभर वाचत सुटणं याचा पेपर सोडवण्यावर वाईट परिणाम होतो.