भरपूर टेन्शन आलेलं असतानाही डोकं शांत कसं ठेवायचं?

टेन्शन असतानाही ‘कूल’ राहणं शक्य आहे का?- तर हो! पण त्यासाठी डोकं शांत ठेवण्याचं स्कील शिकणं आवश्यक आहे! ते कसं जमणार?

अचानक तुमच्यासमोर संकट उभं राहिलं तर तुम्ही काय कराल?

घरात तुम्ही एकटे असताना गॅसचा वास यायला लागला, तर?ट्रेकला गेलेले असताना रस्ताच चुकलात, तर? अशा अडचणींमधून बाहेर पडता येतं. त्यासाठी लाइफ स्किल्स महत्त्वाचे.

तुम्हाला मैत्री करता येते?भांडण मिटवता येतं? ते येत नसेल तर हे स्किल्स शिकावे लागतात!

जे शिकायला वह्या-पुस्तकं लागत नाहीत,त्याचा अभ्यास करावा लागत नाही,अशी सिक्रेट गोष्ट असते एक!- चला, ती शिकायला सुरुवात करु!

अभ्यासात हुशार आहात पण तुमच्याकडे आणखी कोणते स्किल्स आहेत?

अभ्यासात पुढे असणं गरजेचंच सोबतच आपल्याकडे स्किल्सही असायला हवेत. वेगवेगळे स्किल्स आपलं व्यक्तिमत्व प्रभावी करतात.

वरणभाताचा कुकर लावणे ही तर स्वयंपाकघरातली साधीशी गोष्ट. तुम्हाला येते?

स्वयंपाकघरात लुडबूड केली की आई रागावते. स्वयंपाकघरातून हाकलून देते. पण तरीही काही गोष्टी अशाच लुडबूड करुन शिकून घ्याव्या लागतात.