स्वयंपाकघरात काम करताना स्वच्छता आणि शिस्त पाळणे महत्त्वाचे.. ते का?

नुसता चांगला स्वयंपाक येऊन चालत नाही. स्वयंपाक करताना आणि झाल्यावर स्वयंपाकघर नीटनेटकं करणं, स्वच्छता ठेवणं हेही फार महत्त्वाचं असतं!