स्वयंपाक म्हणजे लाइफ स्किल ..ते शिका आणि हिरो बना!

अनेक कारणांमुळे बाहेर एकट्याने राहण्याची वेळ येते. अशावेळेस किती दिवस बाहेरचे खाणार. त्यापेक्षा स्वयंपाकाचं कौशल्य आत्ताच शिकून घेतलं तर?

मला नाही आवडत कुकिंग! मी का म्हणून स्वयंपाक करायला पाहिजे?

आई मला बळजबरीने स्वयंपाक शिकायला का लावतेय? समजा स्वयंपाक करायला नाही जमला तर असं माझं काय अडणार आहे?