खूप खूप वर्षांपूर्वी पृथ्वीचं हवामान कसं होतं हे आपल्याला कसं समजणार?
शास्त्रज्ञ,अभ्यासक हजारो वर्षांपूर्वीच्या पृथ्वीवरील हवामानाचा अभ्यास आता करु शकतात? त्यासाठी ते कोणती साधनं वापरतात?
शास्त्रज्ञ,अभ्यासक हजारो वर्षांपूर्वीच्या पृथ्वीवरील हवामानाचा अभ्यास आता करु शकतात? त्यासाठी ते कोणती साधनं वापरतात?
पृथ्वीचं तापमान वाढलंय असं सारखं बोललं जातं.असं पृथ्वीचं किती तापमान वाढलंय? पृथ्वी पूर्वीच्या तुलनेत आताच वेगाने कशी तापतेय?
क्लायमेट चेंज , हवामान बदल हे शब्द आपण सतत ऐकतो, पण हे हवामान असं वेड्यासारखं बदललं त्याला जबाबदार कोण आहे?