झाडं आणि फुटबाॅलची गट्टी जमवणारा लेसिन एक गोल केला की ११ झाडं लावतो.

जास्तीत जास्त झाडं लावता यावीत यासाठी लेसिन फुटबाॅलचा सामना खेळताना जास्तीत जास्त गोल करण्याचा प्रयत्न करत असतो.