कार्बन फूटप्रिंट्स म्हणजे काय? ते कमी करायचे म्हणजे काय करायचं ?

कार्बन फूट प्रिण्टस् कमी करण्यासाठी आधी आपण वीज-पाणी किती वाया घालवतो? प्लॅस्टिकचा वापर किती करतो हे प्रश्न आधी स्वत:ला विचारायला हवेत!

पृथ्वीचं तापमान वाढतंय हे खरं. पण ते नेमकं कशामुळे वाढतंय?

पृथ्वीचं तापमान वाढतं ते हरितगृह वायूंचं वातावरणातील प्रमाण वाढल्यामुळे. पण हे हरितगृह वायू कोणते? ते कुठून येतात? हरितगृह वायुंमुळे तापमान कसं वाढतं?

हवामान बदलतंय हे सर्वात आधी कोणाच्या आणि कधी लक्षात आलं?

निसर्ग बदलतोय. पण हा बदल एका दिवसात झालेला नाही. हजारो वर्षांपूर्वीच या बदलाला सुरुवात झाली. मग हे माणसाच्या लक्षात का नाही आलं?

निसर्गाचा तोल सुटलाय,निसर्ग बदलतोय म्हणजे नक्की काय होतंय?

हवामान बदलामुळे आपल्याला जगवणारा निसर्ग मोट्या प्रमाणात बदलतोय. निसर्गावर अवलंबून असलेल्या प्रत्येक घटकाचं अस्तित्त्व धोक्यात आलंय.

जंगलातील प्राण्यांच्या सवयी कोणत्या, धोका कसला हे आता AI सांगणार!

जंगलातील प्राण्यांची सुरक्षा, पर्यावरणातले बदल हे खरंतर किती किचकट विषय. पण याबाबतची माहिती AI पटापट सांगू शकतं. ते कसं?

टायटॅनिक जहाज ज्या हिमखंडाला धडकलं ती हिमखंड व्हिलन असतात?

हिमखंड का महत्त्वाचे असतात, त्यांची पर्यावरण, हवामानबदल, वातावरण यात भूमिका काय असते हे माहिती आहे का तुम्हाला?

क्लायमेट चेंज म्हणजे काय? हवामान बदलाचे परिणाम काय?

पावसाळ्यात उन्हाळा, हिवाळ्यात कडक ऊन असं हल्ली का होतं? सगळ्या जगाला कसली काळजी लागलीय? क्लायमेट चेंजची जगाला भीती का वाटतेय?

वेदर (वातावरण) आणि क्लायमेट (हवामान) यात नेमका काय फरक आहे?

हवामानबदल हा शब्द आपण सतत ऐकत असतो. पण आपल्याला मात्र रोजच्या वातावरणात तसा काही फरक जाणवत नाही. असं का होतं?

तो देश दिसणार नाही, आत्ता या क्षणी तो समुद्रात बुडतोय!

अख्खे देशच्या देशच समुद्रात बुडून जातील कायमचे, असं कुणी सांगितलं तर विश्वास ठेवाल तुम्ही?- पण तसं खरोखरच घडतंय जगात! कशामुळे?

पाऊस पडत नाही, ऊन प्रचंड तापतंय. पण माणसांना टेन्शनच नाही!

जगभरात कोट्यावधी लोकांना हवामान बदलाचा फटका बसला आहे. पण तरी हवामान बदलाचा कोणी गांभिर्याने विचार का करत नाही?