तापमान वाढल्याने समुद्राचं पाणी तापतं. हिमनद्या वितळतात. ते कसं?

हवामान बदल आणि समुद्राच्या पातळीत होणारी वाढ यांचा एकमेकांशी फार जवळचा संबंध आहे. तो कसा ते तुम्हाला माहिती आहे का?