आपली पृथ्वी वाचवा असं म्हणणाऱ्या लिसिप्रियाचं काय चुकलं?

आपली पृथ्वी वाचवा, त्यासाठी काहीतरी करा असं जगातल्या नेत्यांना धाडसानं सांगणाऱ्या लिसिप्रियाला काॅप२८ परिषदेतून बाहेर काढलं गेलं. तिचं खरंच काय चुकलं?

लिसिप्रिया कंगजूमने जगभरातल्या सरकारांना काय ठणकावून सांगितले?

फक्त चर्चा करत बसू नका, काहीतरी काम करा.. असं जगभरातल्या सरकारांना सांगण्याची हिंमत १२ वर्षांच्या चिमुकलीमध्ये आली कुठून?