माझी सतत इतरांशी तुलना करुन आई बाबांना काय मिळतं?

आपली इतरांशी तुलना होणे हे वाईटच.पण ती जर कोणी करत असेल तर चिडचिड न करता त्याकडे सकारात्मकतेने पाहायला हवं.

आई बाबा येता जाता माझी तुलना इतर मुलांशी का करतात?

माझ्यापेक्षा माझे मित्र किती भारी, किती हुशार असं आई बाबा म्हणतात तेव्हा मला वाईट वाटतं. माझी सतत तुलना करणाऱ्या आई बाबांचा मला राग येतो. मी काय करु?

मित्रापेक्षा जास्त मार्क्स मिळवले तरच मी भारी; असं मम्मीपप्पांना का वाटतं?

आई-बाबा माझ्या आणि मित्रांच्या मार्कांची तुलना कशाला करतात.मित्रांपेक्षा कमी मार्क्स त्यांना चालतच नाही! मी मिळवलेल्या मार्कांचं ते कौतुक का नाही करत?