आईबाबा त्यांच्या इच्छा मुलांवर का लादतात?
मुलं लहान आहेत म्हणून आई बाबा मुलांना सतत काहीतरी सांगत राहातात. त्यांच्या सांगण्यातलं बर्डन दिसतं. पण त्यापाठीमागची त्यांची काळजी दिसते का?

मुलं अभ्यास झाला म्हणतात, तर आई-बाबा आणखी अभ्यास कर म्हणतात. अभ्यासाच्या बाबतीत बरोबर कोण असतं, मुलं की पालक?