पर्यावरण पूरक चित्र काढणारा चित्रकार!

युसुके असाई हा जपानी चित्रकार तुम्हाला माहिती आहे, हो ना? त्याची चित्र शाश्वत किंवा पर्यावरण पूरक, सस्टेनेबल का आहेत ते वाचा!

रझा मन प्रसन्न करणारे आणि डोळ्यांना आनंद देणारे चित्र कसे काढायचे?

पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश यांची चित्रं कशी काढायची हे माहितीये का तुम्हाला? चित्रकार रझा यांना ते जमलंय. ते कसं?

बर्फ, पाना-फुलांपासून चित्र साकारणारा अवलिया!

चला, चित्रं काढूया! आभा भागवत. तू कधी झाडाची पानं, दगड, बर्फ, पाण्याचे थेंब, फुलं, लिंपलेली माती, काड्या वापरून चित्र काढलं आहेस का? हे चित्र कागदावर न मावणारं आहे. ते प्रत्यक्ष निसर्गात जाऊन तयार करायचं आहे. अशी चित्र, ज्यांना ‘उभारणी शिल्प’ म्हटलं जातं ती करणारा अवलिया ‘अँडी गोल्ड्जवर्दी’ यांच्या कलाकृती आज समजून घेऊया. अँडी हे मूळचे … Read more

यामिनी राॅय यांनी चटईच्या तुकड्यावर चित्रं कशी काढली?

हुबेहुब चित्र काढण्याचा कंटाळा यायला लागल्यावर यामिनी राॅय यांनी स्वत:ची शैली शोधून काढली. काय असतं त्यांच्या चित्रात?

पक्ष्यांना वाचवण्यासाठी ऑलिव्हियानं उभी केली हजारो डाॅलर्सची मदत!

ऑलिव्हियानं चित्रकलेच्या माध्यमातून आपल्या पक्षीप्रेमाचं आगळं वेगळं उदाहरण जगासमोर उभं केलं आहे. ही ऑलिव्हियाची गोष्ट तुम्हालाही नक्कीच आवडेल!