पर्यावरण पूरक चित्र काढणारा चित्रकार!

युसुके असाई हा जपानी चित्रकार तुम्हाला माहिती आहे, हो ना? त्याची चित्र शाश्वत किंवा पर्यावरण पूरक, सस्टेनेबल का आहेत ते वाचा!

गोंड आदिवासी चित्रकला सगळ्यांनाच का आवडते?

‘प्रत्येक नैसर्गिक घटकात, वस्तूत आत्मा असतो’ असं गोंड आदिवासी मानतात. या निसर्गावर त्यांचं आयुष्य अवलंबून आहे त्यामुळे निसर्गाशी असलेली जवळीकही चित्रांमध्ये दिसते.

फुलं-पानं-दगडाची मांडामांड करा आणि चित्र काढा!

ॲंडी गोल्ड्सवर्दी या चित्रकाराप्रमाणे थोड्या काळापुरती टिकणारी चित्रं काढायला शिका. चित्र काढण्याचा हा वेगळा प्रकार आहे.

बर्फ, पाना-फुलांपासून चित्र साकारणारा अवलिया!

चला, चित्रं काढूया! आभा भागवत. तू कधी झाडाची पानं, दगड, बर्फ, पाण्याचे थेंब, फुलं, लिंपलेली माती, काड्या वापरून चित्र काढलं आहेस का? हे चित्र कागदावर न मावणारं आहे. ते प्रत्यक्ष निसर्गात जाऊन तयार करायचं आहे. अशी चित्र, ज्यांना ‘उभारणी शिल्प’ म्हटलं जातं ती करणारा अवलिया ‘अँडी गोल्ड्जवर्दी’ यांच्या कलाकृती आज समजून घेऊया. अँडी हे मूळचे … Read more

अभ्यासासोबत कलाही जोपासायची,ते कसं शक्य आहे? त्याचा फायदा काय?

शिकण्याच्या वयात अभ्यास तर करावाच लागतो. पण म्हणून फक्त अभ्यासच करायचा असं नाही. एखादी कला जोपासणं, खेळ शिकणं या गोष्टीही अभ्यासाइतक्याच महत्त्वाच्या असतात.

किहार्सक्युरो ही कला तुम्हाला शिकायची आहे का?

सावलीशी खेळणं, हाताच्या बोटांचा वापर करीत आकार तयार करणं हा टाइमपास नाही. ही कला आहे. ती शिकून घेतली तर त्याचे प्रयोगही बसवता येतात.

गावातल्या शाळेत मुलं-मुली गिरवतात माॅडेलिंग आणि जाहिरातीचे धडे..

बोलण्याची हिंमत यावी, काहीतरी नवीन केल्याचा आनंद मिळावा आणि पुढच्या तासाला काय हा उत्साह वाढावा यासाठी शाळेत घेतला जातो कलारसास्वादाचा तास.