कडाक्याच्या थंडीत उंच पर्वतांवर नाचणारा मोनाल म्हणजे मोराचा भाऊच!
उंच पर्वतांवर, कडाक्याच्या थंडीत राजेशाही थाटात राहणारं मोराचं हे भावंडं म्हणजे मोनाल. जगातल्या सुंदर पक्ष्यांमध्ये मोनालचाही समावेश होतो.