‘काकापोज’ न्यूझीलंड देशातले अजब पोपट. पोपट असेही असतात?
पोपट म्हटलं की हिरवा रंग, लाल चोच , मिठू मिठू बोलणारा, तिखट वागणारा पक्षी डोळ्यासमोर येतो. पण न्यूझीलंडमधला पोपट तर अगदीच वेगळा आहे.