अभ्यासासोबत कलाही जोपासायची,ते कसं शक्य आहे? त्याचा फायदा काय?

शिकण्याच्या वयात अभ्यास तर करावाच लागतो. पण म्हणून फक्त अभ्यासच करायचा असं नाही. एखादी कला जोपासणं, खेळ शिकणं या गोष्टीही अभ्यासाइतक्याच महत्त्वाच्या असतात.

लिखाण की पाठांतर? कोणत्या पध्दतीने अभ्यास चांगला होईल?

फक्त लिखाण करुन कुठे अभ्यास होतो का? असं मोठ्यांना वाटतं. पण पाठांतरापेक्षा मला लिखाणच आवडत असेल तर मी काय करु?

शाळा म्हणजे नुसतं शिकणं, शिकवणं,अभ्यास,शिस्त आणि परीक्षा असते का?

शाळेत नुसताच अभ्यास एके अभ्यासच झाला असता तर आपल्याला रोज शाळेत जावंसं तरी वाटलं असतं का? शाळा मुलांना आवडावी असं खूप काही शाळेत होत असतं.

अभ्यासाची रिव्हिजन तुम्ही कशी करता? वाचता लिहिता की नजर फिरवता?

चांगले मार्क्स मिळवण्यासाठी वर्षभर अभ्यास करणं गरजेचं. पण परीक्षेआधी रिव्हिजन कशी करता हे ही महत्त्वाचं. रिव्हिजनची टेक्निक माहिती आहे का?

अभ्यास रात्री जागून करावा की पहाटे उठून? अभ्यासाची वेळ महत्त्वाची की पध्दत?

अभ्यास कधी करावा यापेक्षा अभ्यास कसा करावा हे महत्त्वाचं? बळजबरीने उठून जागून अभ्यास केला तर फायदा कसा होईल?

मी शाळेत मैत्री कोणाशी करु? मैत्री करण्यासाठी कोण चांगलं हे कसं ठरवू?

मैत्रीत हुशार किंवा ढ असा भेदभाव नसतो. प्रत्येकात काही ना काही चांगला गुण असतोच.मैत्री करताना काय लक्षात ठेवायला हवं!

शाळा सुरु होतेय. काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलायचं होतं!

शाळा सुरु होण्याचा आनंद असतोच. प्ण काही गोष्टींमुळे शाळेत जायलाच नको असं वाटतं. त्या गोष्टींची भीती सुरुवातीलाच काढून टाकली तर?