गावातल्या शाळेत मुलं-मुली गिरवतात माॅडेलिंग आणि जाहिरातीचे धडे..

बोलण्याची हिंमत यावी, काहीतरी नवीन केल्याचा आनंद मिळावा आणि पुढच्या तासाला काय हा उत्साह वाढावा यासाठी शाळेत घेतला जातो कलारसास्वादाचा तास.