माझ्या स्वप्नात भुतं का येतात? भूत खरंच असतं का?

भूत फक्त कल्पना आहे की सत्य? भुताचे सिनेमे पाहिले की भीती का वाटते? भुताची भीती लहानपणीच वाटते आणि मोठेपणी निघून जाते का?

किहार्सक्युरो ही कला तुम्हाला शिकायची आहे का?

सावलीशी खेळणं, हाताच्या बोटांचा वापर करीत आकार तयार करणं हा टाइमपास नाही. ही कला आहे. ती शिकून घेतली तर त्याचे प्रयोगही बसवता येतात.

आपली सावली नेहमी सारखीच का दिसत नाही? ती वेगवेगळी का दिसते?

सूर्यप्रकाशात पडलेली सावली आणि ट्यूबलाइटच्या उजेडामुळे पडलेली आपली सावली यात फरक दिसतो. यामागे एक वैज्ञानिक कारण आहे.