मातीच्या रंगांची चित्र काढणारा युसुके असाई!

पूर्वी माणूस गुहेत राहायचा तेव्हा गुहेच्या भिंतीवर तो चित्र काढायचा हे तुम्ही वाचलंय ना इतिहासाच्या पुस्तकात? मातीचे रंग वापरुन भिंतींवर चित्र काढणारा एक चित्रकार जपानमध्ये आहे. त्याच्याबद्दल वाचा आणि त्याच्यासारखी चित्रही काढून बघा!

बर्फ, पाना-फुलांपासून चित्र साकारणारा अवलिया!

चला, चित्रं काढूया! आभा भागवत. तू कधी झाडाची पानं, दगड, बर्फ, पाण्याचे थेंब, फुलं, लिंपलेली माती, काड्या वापरून चित्र काढलं आहेस का? हे चित्र कागदावर न मावणारं आहे. ते प्रत्यक्ष निसर्गात जाऊन तयार करायचं आहे. अशी चित्र, ज्यांना ‘उभारणी शिल्प’ म्हटलं जातं ती करणारा अवलिया ‘अँडी गोल्ड्जवर्दी’ यांच्या कलाकृती आज समजून घेऊया. अँडी हे मूळचे … Read more