फॅशन डिझायनर व्हायचं असेल तर काय करावं लागेल?

फॅशनेबल कपडे घालण्यासोबतच ते आपल्याला तयारही करता यायला हवे अशी इच्छा असेल तर फॅशन डिझायनर व्हा.. त्यासाठी काय करावं लागेल हे समजून घ्यावं लागेल.

आई-बाबा मनासारखे कपडेच घालू देत नाही, सतत ऑब्जेक्शन घेतात!

कोणी काय घालावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण तसं होत नाही. मुलांना जे कपडे घालावेसे वाटतात ते त्यांच्या आईवडिलांना कधीच आवडत नाहीत.

बदलत्या फॅशनप्रमणे अपटूडेट राहिलं तर त्रास होतो. पण कोणाला?

फॅशन बदलली म्हणून सतत नवीन बूट,कपडे घेत राहाणं एकवेळ आपल्याला परवडेल पण आपल्या पृथ्वीला ते परवडणार आहे का?