आईचा हट्ट विरुध्द मुलांचा हट्ट . कोणाचा हट्ट बरोबर?

अभ्यास कर असा हट्ट आई धरते. तर सुटीत मी अभ्यास करणार नाही असा हट्ट मुलं धरतात. कोणाचा हट्ट बरोबर आणि कोणाचा चूक हे कसं ठरवणार?