मी अभ्यासात ॲव्हरेज आहे’ असं कोण म्हणतं ..तुम्ही की आणखी कोणी?
तुम्ही हुशार आहात की मठ्ठ की सुमार , तुम्ही चांगले आहात की वाईट..हे इतर कोणाला ठरवू न देता तुमचं तुम्ही ठरवा!