ॲनिमेटर व्हायचं असेल तर काय करावं लागेल? काय शिकावं लागेल!

चित्रातील कार्टून्सला हलत बोलतं करण्याची, झाडांना पळायला लावण्याची जादू  ॲनिमेटरला जमते. ती तुम्हालाही  शिकायची आहे का?